ertmfg bm7ald7zg3v86tpi.png

मठात कसे पोहोचाल?

मारोळी मठाचे स्थान​

मारोळी मठ मंगळवेढ्यापासून २७ किमी अंतरावर, सांगोला-सोलापूर महामार्गाजवळ आहे. सोलापूर किंवा मंगळवेढ्याहून बसने किंवा खाजगी वाहनाने सहज पोहोचता येते. आपण भेट देण्यापूर्वी निवास आणि भोजनासाठी चौकशी करू शकता.

सेवेकरी / सभासद नोंदणी

मठाच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी किंवा सभासद म्हणून आपले योगदान देण्यासाठी हा फॉर्म भरा.

This field is required.
This field is required.

श्री बागडे महाराज संस्थान मारोळी ता मंगळवेढा जि सोलापूर पिनकोड 413322

This content is blocked because it would connect to Google Maps.

Email Us

marolimath1008@gmail.com

Follow us here