marolimath.org

༺❖༻
img 0238

आमचे श्रद्धास्थान

संत बागडे महाराज

श्री संत बागडेबाबा यांनी १२६ वर्षांच्या प्रदीर्घ जीवनकाळात भक्ती आणि सामाजिक जागरूकतेची अखंड पेरणी केली. सन १९९४ मध्ये त्यांनी मारोळीच्या भूमीत समाधी घेतली.

त्यांच्या अलौकिक तपोबलाने मारोळी मठाला वारकरी संप्रदायात अढळ स्थान प्राप्त झाले. आजही त्यांची पवित्र समाधी हजारो भाविकांचे मुख्य श्रद्धास्थान आहे.
पडताळणी बाकी: मुख्यपृष्ठावर १८९८–१९८५ असे आहे, येथे १९९४ आणि १२६ वर्षे. संस्थानाने अचूक वर्षे कळवावीत.

आमचे प्रेरणास्थान

संत भोसले महाराज

वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी मठाची धुरा हाती घेऊन पुढे १८ व्या वर्षी ३,५०० किलोमीटरची खडतर नर्मदा महापरिक्रमा पूर्ण करणारे युवा नेतृत्व.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली मठात नित्य अन्नदान सेवा, वारकरी दिंडी सहाय्य आणि युवा समाजजागृती उपक्रमांना मोठी गती व नवी दिशा प्राप्त झाली आहे.
img 0237
img 0218

वर्तमान मठाधिपती

श्रीगुरु संदेश महाराज

श्रीगुरु संदेश महाराज हे मारोळी मठाचे वर्तमान मठाधिपती आहेत.

जुन्या वेबसाइटवर येथे संत बागडेबाबांचाच मजकूर पुन्हा आला आहे. संस्थानाकडून स्वतंत्र चरित्र आल्यावर येथे घालावे.