marolimath.org

༺❖༻

आपले योगदान: एक पवित्र कर्तव्य

༺❖༻

आमची ग्वाही

Participate in the Food Donation Initiative

आपल्या योगदानाने हजारो वारकऱ्यांचे आणि गरजवंतांचे पोट भरण्यास मदत करा. आपली सेवा ईश्वरापर्यंत पोहोचेल.

Payment gateways are not configured. Please contact the site administrator.

विविध सेवा उपक्रमांना बळ

आपण दिलेल्या प्रत्येक देणगीतून मठाचे विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रम निरंतर सुरू राहतात.

नित्य अन्नदान

दररोज शेकडो वारकरी आणि गरजू भाविकांना पोटभर भोजन, ही आमची मुख्य सेवा.
onm4az b5pzbrf6k4nfouye.png

शिक्षण आणि वाचनालय

स्थानिक मुलांना ज्ञानवृद्धीसाठी ग्रंथालय आणि शैक्षणिक उपक्रमांना मदत.
5gsetc ivzfazmb0skpla4b.png

मठ विकास व दिंडी सोय

मठाचा जीर्णोद्धार आणि वारकरी दिंडीसाठी आवश्यक सोयी-सुविधांची निर्मिती.
azblsj d7rqwvouwm3skslj.png