marolimath.org

Shri Bagade Maharaj Santhan, Maroli

Ta. Mangalwedha Dist. Solapur

१२६ वर्षांची संत परंपरा

महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ, जिथे भक्ती, शिक्षण आणि समाजजागृतीचा वारसा अखंड तेवत आहे.

༺❖༻

आमचे आध्यात्मिक नेतृत्व

img 0238

•|| संत बागडे महाराज ||•

img 0237

•|| संत भोसले महाराज ||•

img 0218
•|| श्रीगुरु संदेश महाराज ||•
839391e6 6607 4dd6 b79f 9842b44d605f 1.png

सेवा आणि समाजकार्य

समाजहितासाठी विविध उपक्रम

90 +

Years of Tradition

19000 +

Mahāyāga Attendance

2000

Km Narmada Parikrama

Rs. 1200 k

Funds Raised

༺❖༻

Know More About

सेवा आणि भक्तीचे मापदंड

Serving humanity with devotion, compassion, and selflessness while preserving the values and traditions of the Sant Bagadebaba legacy.

༺❖༻

Our Service Initiatives

Dedicated to the Welfare of Society

वारकरी दिंडी साहाय्य

आषाढी-कार्तिकी वारीसाठी दिंडीतील वारकऱ्यांची निवास आणि भोजनाची व्यवस्था केली जाते.

अन्नदान सेवा

दररोज शेकडो भाविकांना आणि गरजूंना मठातर्फे निःशुल्क भोजन दिले जाते.

शैक्षणिक उपक्रम

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण आणि संस्कारासाठी विविध प्रकल्प राबवले जातात.
🍲
अन्नदान सेवा
🚩
वारकरी दिंडी सहाय्य
📖
शैक्षणिक उपक्रम
🛏️
भक्त निवास व सेवा
🐄
गोसेवा
🤝
समाजसेवा
༺❖༻
Documentary About the Maroli Math

धार्मिक मठांची परंपरा, इतिहास, संस्कृती आणि आध्यात्मिक महत्त्व याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी खालील माहितीपट पहा.

maroli math wordpress
༺❖༻

Your Contribution:
A Sacred Duty

श्री क्षेत्र मारोळी मठाच्या सेवा कार्यासाठी येथे दान करा.

Payment gateways are not configured. Please contact the site administrator.